या ट्रेनिंग वर्कशॉपमध्ये तुम्ही काय शिकाल?

4 तासांचे लाईव्ह ट्रेनिंग वर्कशॉप
तुमच्या जवळच्या शहरात मुंबई येथे ....

प्रशिक्षक बद्दल

श्री. स्नेहल कांबळे

‍स्नेहलनीती फॉऊंडर & ‍ सी ई ओ
या वर्कशॉपद्वारे बिझनेस कोच स्नेहल कांबळे मराठी उद्योजकांना मराठीतून बिझनेसचे मार्गदर्शन देतात. आतापर्यंत जवळजवळ 6 लाखांपेक्षा अधिक उद्योजकांना त्यांनी ट्रेनिंग, कोचिंग आणि कन्सल्टिंगच्या माध्यमातून प्रेरित केले आहे.
ते एक लेखक, बिझनेस कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर असून त्यांचे 'स्नेहलनीती' हे यू ट्यूब चॅनेल असून 6 लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत; त्यांच्या स्नेहलनीती फेसबुक पेजवर 5 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत..
10,00,000+
Social Media Followers
20 Lakh
Views On Content

Copyright © 2022 Snehalniti | All Rights Reserved Designed & Developed By Snehalniti