Webinar

भारताचे नं. १ मराठी बिझनेस कोच स्नेहल कांबळे मराठी उद्योजकांसाठी ऑनलाईन बिझनेस सेमिनार म्हणजेच Webinar घेऊन आले आहेत. जे उद्योजक स्नेहलनीतीच्या सेमिनारमध्ये भाग घेऊ शकत नाहीत ते वेबिनारद्वारे बिझनेस ज्ञान मिळवू शकतात. तर आजच वेबिनारसाठी आपले नाव रजिस्टर करा :




हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात. काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते, मोठे यश कधीच मिळत नाही आणि काही उद्योगधंदे चांगल्या सुरुवाती नंतरही कोसळतात. या सगळ्यावर मात करण्यासाठी एक असा मार्गदर्शनपर वर्कशॉप ज्यामुळे तुमची संपत्ती कमी श्रमात वाढेल. तुम्हाला आवडेल तेच तुम्ही करू शकाल आणि तुम्ही नवीन व्युहरचना ठरविण्यासाठी भरपूर मोकळा वेळ मिळेल. या सगळ्यावर मात करण्यासाठी एक असा मार्गदर्शनपर वर्कशॉप ज्यामुळे तुमची संपत्ती कमी श्रमात वाढेल. तुम्हाला आवडेल तेच तुम्ही करू शकाल आणि तुम्ही नवीन व्युहरचना ठरविण्यासाठी भरपूर मोकळा वेळ मिळेल. यामुळे तुम्ही तुमचा बिझनेस १० पटीने वाढवू शकता आणि तुमची व्यवसायिक ध्येय पूर्ण करू शकता. पहा या वेबिनारमध्ये घेतले जाणारे विषय.

सेमिनार इमेजेस

श्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी तीन लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. ३० वेगवेगळ्या क्षेत्रातील ३००० हुन अधिक उद्योजकांना यांनी उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे.

Enquiry Now

top