बिझनेसमध्ये नं. 1 होण्यासाठी काय करावे ?

भारताचे नं. १ मराठी बिझनेस कोच स्नेहल कांबळे मराठी उद्योजकांसाठी ऑनलाईन बिझनेस सेमिनार म्हणजेच Webinar घेऊन आले आहेत. जे उद्योजक स्नेहलनीतीच्या सेमिनारमध्ये भाग घेऊ शकत नाहीत ते वेबिनारद्वारे बिझनेस ज्ञान मिळवू शकतात.
आपल्या व्यवसायातील संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी आपल्या बिझनेसमध्ये Continuous Renewal म्हणजेच ‘सतत नूतणीकरण’ कसे करावे, याबद्दल अधिक माहिती घ्या भारतातील नं. १ मराठी बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांच्या वेबिनारमार्फत.. वरील बिझनेस कौशल्ये शिकण्यासाठी बिझनेस कोच स्नेहल कांबळेचे आगामी वेबिनार जॉईन करा..

आपल्या व्यवसायात Continuous Renewal का महत्त्वाचे आहे ?

  • • व्यवसायात कन्टिन्युअस रिन्युअल कसे निर्माण करावे
  • • कन्टिन्युअस रिन्युअलबाबत इत्थंभूत माहिती घ्या

Continuous Renewal अभ्यासक्रमाची ३ प्रमुख तत्त्वे !

  • • बिझनेसचे नवनवीन फंडे समजतील...
  • • जास्त संपत्ती मिळवण्याची संधी...
  • • तसेच आवडेल तेच करायला मिळेल....

.

सेमिनार इमेजेस

श्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी तीन लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. ३० वेगवेगळ्या क्षेत्रातील ३००० हुन अधिक उद्योजकांना यांनी उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे.

Enquiry Now

top