नमस्कार मराठी उद्योजकांनो.



हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात. काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते, मोठे यश कधीच मिळत नाही आणि काही उद्योगधंदे चांगल्या सुरुवाती नंतरही कोसळतात... आणि उद्योजक एका चक्रव्यूहात सापडतो आणि त्याची वाढ खुंटते. नवीन मार्ग आणि प्रगती करण्याची विचार प्रवृत्ती संपते... यावर मात करण्यासाठी आम्ही आपल्याला या सेमिनार मध्ये सहभागी होण्याची संधी देत आहोत. यशस्वी उद्योजकांच्या अनुभवानमधून तुमची क्षितिजे रुंदावण्यासाठी आणि उद्योजकतेचे नवीन मंत्र मिळविण्यासाठी आणि शिकण्यासाठी या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.

विषय

  • उत्पन्नात वाढ कशी होईल?
  • स्वतःच्या उपस्थितीशिवाय व्यवसाय कसा वाढवाल?
  • एक आदर्श कंपनी कशी बनवाल?
  • उद्योगधंद्यात नियमित वाढ कशी कराल?
  • व्यवसाय वाढीचे 10 घटक ?

सेमिनार इमेजेस

श्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी तीन लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. ३० वेगवेगळ्या क्षेत्रातील ३००० हुन अधिक उद्योजकांना यांनी उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे.

Enquire Now

top