नमस्कार मराठी उद्योजकांनो.'स्नेहलनीती'ने एक न भुतो ना भविष्यती असा प्रशिक्षणक्रम मराठी बिझनेसमन्ससाठी आणला आहे. प्रशिक्षणक्रमाचे नाव आहे '10X बिझनेस सिक्रेट्स'... सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रशिक्षणक्रम फक्त बिझनेसमन्ससाठी असेल आणि तोही अल्पदरात ...

विषय

  • बिझनेसमधील नफा कसा वाढवाल?
  • तुमच्या कर्मचाऱ्यांना कंपनीशी प्रामाणिक कसे बनवाल?
  • तुमच्या उपस्थितीशिवाय तुमचा बिझनेस कसा वाढवाल?
  • बिझनेसमधील समस्यांना कसे संपवाल?
  • ग्राहकांना आकर्षित कसे कराल?
  • एक आदर्श कंपनी कशी बनवाल?
  • तुमच्या कंपनीत तुम्ही आदर्श लीडर / कोच कसे बनाल?

सेमिनार इमेजेस

श्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी तीन लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. ३० वेगवेगळ्या क्षेत्रातील ३००० हुन अधिक उद्योजकांना यांनी उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे.

Enquire Now

top