स्नेहल कांबळे


भारतातील नं. 1 मराठी बिझनेस कोच, लेखक, बिझनेस मॅग्नेट


बिझनेस कोच 'स्नेहल कांबळे' मराठी उद्योजकांना मराठीतून बिझनेस स्ट्रॅटेजीझ अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात शिकवतात आणि आतापर्यंत त्यांनी 4 लाखांपेक्षा अधिक उद्योजकांना त्यांनी ट्रेनिंग, कोचिंग आणि कन्सल्टिंगच्या माध्यमातून प्रेरित केले आहे आणि त्यातील कित्येकांनी त्यांचे बिझनेस 1 कोटी ते 1000 कोटींपर्यंत वाढवले आहेत. ते एक लेखक, संपादक, सीरिअल उद्योजक, बिझनेस कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर असून त्यांच्या 'SnehalNiti' फेसबुक पेजवर 5.12 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तर 'SnehalNiti YouTube चॅनेलवर 4.92 लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत
₹25,000/- चे वर्कशॉप फक्त ₹1,500/- (ब्रेकफास्ट, लंचची सुविधा) • फक्त 100 सीट्स शिल्लक...

 • प्रथम येणा-यास प्राधान्य...

भविष्याच्या तयारीसाठी आणि तुमचा बिझनेस 10 पटीने वाढवण्यासाठी... 'स्नेहलनीती' आणि बिझनेस कोच स्नेहल कांबळे महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी घेऊन आले आहेत. 'मराठी उद्योजक ते ग्लोबल उद्योजक' हे पॉवरफुल आणि प्रॅक्टिकल वर्कशॉप.

अशाश्वत जगात शाश्वत बिझनेस करा..

 • आजचं जग हे अशाश्वत असून सध्याच्या जगात काहीच शाश्वत नाही.
 • ना कर्मचारी, ना प्रोजेक्ट्स, ना सर्व्हिसेस, ना क्षेत्र, ना विचार आणि ना कॉन्सेप्ट...
 • अशा अशाश्वत जगात शाश्वत परिणाम मिळवण्यासाठी आणि 10 पटीने स्वतःच्या व्यवसाय वाढविण्यासाठी
 • मराठी उद्योजक ते ग्लोबल उद्योजक वर्कशॉप... तुम्हाला मदत करेल

या कार्यशाळेमध्ये तुम्ही शिकाल

 • तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर बिझनेसमध्ये नवीन बदल करावे लागतील.
 • या बदलासाठी कोणत्या प्रकारची माणसं हवीत व त्यांना कसं Manage करायचं हे तुम्हाला शिकण्यास मिळेल.
 • जुन्या गोष्टी नष्ट होत आहेत म्हणून नवीन गोष्टी शिकून कंपनीत बदल करावे लागतील.
 • व्यवसायाची पारंपारिक पद्धत बंद करून बिझनेसमध्ये कोणत्या नवीन Systems आणि Processes आणायच्या हेदेखील शिकण्यास मिळेल.
 • जर तुमचा बिझनेस काळाच्या मागे असेल तर तो नष्ट होईल
 • हे थांबवण्यासाठी काय करावं लागेल याचं मार्गदर्शन या Workshop मध्ये मिळेल.
 • तुम्ही या संधीवर झडप घातली नाहीत तर दुसरं कोणीतरी ही संधी घेऊन पुढे जाईल.

तुम्ही या सेमिनारमध्ये सहभागी का व्हावे?

Leverage

प्रेरणा मिळवण्यासाठी - या सेमिनारमध्ये तुम्हाला प्रसिद्ध, नव्या दमाच्या अनेक मराठी उद्योजकांना भेटण्याची संधी मिळेल. त्यांची माहिती, त्यांचा बिझनेस प्रवास ऐकून नक्कीच तुम्हाला बिझनेस करण्याची प्रेरणा मिळेल.

Build

जागृत रहा - आपली संपत्तीचे 10 पटीने कशी वाढवायची, हे शिका :

1. निरंतर उत्पन्न मिळत राहण्यासाठी साधने तयार करा
2. भविष्यात किती पैसा कमवायचाय, याची ब्लुप्रिंट तयार करा
3. बिझनेसमधील प्रॉफिट कसं वाढवायच, हे शिका
4. एक निरंतर आणि सातत्यपूर्ण व्यवसाय तयार करा

Transform

प्रभावित व्हा - तुमच्या जीवनात यश आणि संपत्ती मिळवण्यासाठी अशा प्रणाली तयार करा ज्या व्यावहारिक, शक्तिशाली आणि सिद्ध असतील. या प्रणालीद्वारे तुमचा विकास साधण्यासाठी प्रभावित व्हा

हे सेमिनार कोणासाठी आहे?

Newbie

तरुण उद्योजक

नवतरुण तसेच कॉलेज विद्यार्थी ज्यांना भविष्यात बिझनेसमन व्हायचयं, स्वतःचा बिझनेस / कंपनी निर्माण करायची आहे, त्यांनी या सेमिनारमध्ये नक्कीच सहभागी व्हावे,

Entrepreneur

बिझनेसमन

सद्यस्थितीत जे मराठी किंवा अमराठी उद्योजक बिझनेस करीत आहेत. ज्यांना बिझनेसमध्ये समस्या येत आहेत, अशा समस्यांवर मात करण्यासाठी बिझनेसमननी या सेमिनारमध्ये सहभागी व्हावे.

Peak

कर्मचारीवर्ग

रोजच्या नोकरीला कंटाळले आहात, बिझनेस करायचायं पण भीती वाटते तसेच रिटायरमेंटचे आयुष्य सुखाने जगायचे असेल अशा लोकांनी नक्कीच या सेमिनारमध्ये सहभागी व्हावे.

Testimonials

Get Your Category Now

General
Rs. 1,500 /-
 • ब्रेकफास्ट + टी / कॉफी + लंच

Book Now
VIP
Rs 3,500 /-
 • VIP आसन व्यवस्था

 • 2 ऑनलाईन प्रोग्राम ईमेल आयडी वर

 • ब्रेकफास्ट + टी / कॉफी + लंच

Book Now

सेमिनार इमेजेस

gallery
gallery
gallery
gallery