भविष्याच्या तयारीसाठी आणि तुमचा बिझनेस 10 पटीने वाढवण्यासाठी... 'स्नेहलनीती' आणि बिझनेस कोच स्नेहल कांबळे महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी घेऊन आले आहेत. 'मराठी उद्योजक ते ग्लोबल उद्योजक' हे पॉवरफुल आणि प्रॅक्टिकल वर्कशॉप.

अशाश्वत जगात शाश्वत बिझनेस करा..

 • आजचं जग हे अशाश्वत असून सध्याच्या जगात काहीच शाश्वत नाही.
 • ना कर्मचारी, ना प्रोजेक्ट्स, ना सर्व्हिसेस, ना क्षेत्र, ना विचार आणि ना कॉन्सेप्ट...
 • अशा अशाश्वत जगात शाश्वत परिणाम मिळवण्यासाठी आणि 10 पटीने स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी
 • मराठी उद्योजक ते ग्लोबल उद्योजक वर्कशॉप... तुम्हाला मदत करेल


या कार्यशाळेमध्ये तुम्ही शिकाल...

 • तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर बिझनेसमध्ये नवीन बदल करावे लागतील.
 • या बदलासाठी कोणत्या प्रकारची माणसं हवीत व त्यांना कसं Manage करायचं हे तुम्हाला शिकण्यास मिळेल.
 • जुन्या गोष्टी नष्ट होत आहेत म्हणून नवीन गोष्टी शिकून कंपनीत बदल करावे लागतील.
 • व्यवसायाची पारंपारिक पद्धत बंद करून बिझनेसमध्ये कोणत्या नवीन Systems आणि Processes आणायच्या हेदेखील शिकण्यास मिळेल.
 • जर तुमचा बिझनेस काळाच्या मागे असेल तर तो नष्ट होईल
 • हे थांबवण्यासाठी काय करावं लागेल याचं मार्गदर्शन या Workshop मध्ये मिळेल.
 • तुम्ही या संधीवर झडप घातली नाहीत तर दुसरं कोणीतरी ही संधी घेऊन पुढे जाईल.
img

कडुभाऊ काळे

Shree Sant Naggebaba Co-operative Bank, Nagar

मराठी उद्योजक कडुभाऊ काळे यांचा अहमदनगर येथे 'श्री संत नागेबाबा को-ऑपरेटिव्ह बॅंक' व्यवसाय आहे. कडुभाऊ यांच्या बिझनेसचा टर्नओव्हर 1,000 कोटी रुपये एवढा आहे. बिझनेस कोच स्नेहल सरांनी सांगितलेल्या स्ट्रॅटेजीझ, सीस्टिम्सचे योग्य पालन बिझनेसमध्ये केल्याचा त्यांना लाभ झाला. सध्या त्यांच्याकडे 3 लाखांहून अधिक खातेधारक आहेत.

img

संदीप कुटे

S.K Group of Companies


संदीप यांचे चार हॉटेल्स असून त्याची 150 जणांची टीम आहे. तसेच त्यांनी आपला टर्नओव्हर 2 कोटींपासून 15 कोटींपर्यंत केला आहे. त्यांनी आपला बिझनेस 800 टक्क्यांनी वाढविला आहे

img

राजाराम घावते

Ganga Construction


मराठी बिझनेस कोच राजाराम घावते यांचा 'गंगा कन्स्ट्रक्शन' हा बिझनेस आहे. 10X अॅडव्हान्स कोर्स करण्यापूर्वी घावते यांची कंपनी पूर्वी 70 कोटींपर्यं सीमित होती. बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या बिझनेस ज्ञानामुळे त्यांचा बिझनेस 100 कोटींवर पोहोचला आहे.

सेमिनार इमेजेस

श्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी तीन लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. ३० वेगवेगळ्या क्षेत्रातील ३००० हुन अधिक उद्योजकांना यांनी उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे.

Register Now

top