Days
Hours
Minutes
Seconds

: 10 & 11 Dec 2018(सोमवार-मंगळवार)

: सिडको एक्झिबिशन केंद्र, सेक्टर 30, वाशी

: सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत

या प्रोग्रॅममध्ये तुम्हाला काय मिळेल? 1 लाख रुपयांचा 2 दिवसांचा बिझनेस प्रोग्रॅम,1 वर्कबूक, 2 ऑनलाईन बिझनेस प्रोग्रॅम!

तुम्हाला या बिझनेस सेमिनारवर 1,23,050/- रुपयांचे डिस्काऊंट हवं आहे का?

हो, मला हवं आहे!

आता भरा फक्त 1950/-

Pay Now OR

10X बिझनेस सिक्रेट्स - वर्कबूक (Worth ₹10,000/-)

तुमचा बिझनेस 10 पटीने वाढविणारा दोन दिवसांचा प्रभावी प्रशिक्षणक्रम....

स्नेहलनीती ने एक न भुतो ना भविष्यती असा प्रशिक्षणक्रम मराठी बिझनेसमन्ससाठी आणला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रशिक्षणक्रम फक्त बिझनेसमन्ससाठी. व्यवसाय उभारणीसाठी तुम्ही स्वतःचा एक जलदमार्ग निवडा जो तुमच्याशिवाय वाढू शकेल आणि व्यवसायात मोठे यश मिळवून देऊ शकेल.

  

लाईव्ह वेबिनार (Worth ₹5,000/-)

सहाय्यक कोचेसद्वारे लाईव्ह सेमिनार

बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांनी प्रशिक्षण दिलेले 'स्नेहालनीती'चे सहाय्यक कोचेस तुम्हाला तुमचा बिझनेस वाढविण्यासाठी लाईव्ह वेबिनारद्वारे मार्गदर्शन करणार. तुम्ही तुमच्या बिझनेस समस्या त्यांच्यासोबत मांडाव्यात आणि ते तुमच्या समस्यांचे निराकरण ऑन दी स्पॉट करतील.

गेट सेट GOAL - ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम (Worth ₹5,000/-)

तुमचा बिझनेस 10 पटीने वाढविण्याची 12 प्रकारची ध्येयं...

मराठी बिझनेस कोच स्नेहल कांबळे या कार्यशाळेद्वारे 12 प्रकारची ध्येयं उद्योजकांसाठी मांडण्यात आली आहेत, ज्याद्वारे तुमचा बिझनेस 10 पटीने वाढण्यास मदत होते

  

तयारी जिंकण्याची !
- ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम
(Worth ₹5,000/-)

तुमचा बिझनेस 10 पटीने वाढविण्यासाठी 4 तासांची एक प्रभावी कार्यशाळा...

व्यवसाय आणि जीवनात कोणती गोष्ट मिळवायची असेल तर त्याची तयारी कशी करावी. तसेच तुमचा बिझनेस 10 पटीने वाढविण्याचे तंत्र या कार्यशाळेत मांडले आहे.

दोन दिवसांच्या 10X बिझनेस सिक्रेट्समध्ये तुम्ही शिकालस्नेहलनीती ने एक न भुतो ना भविष्यती असा प्रशिक्षणक्रम मराठी बिझनेसमन्ससाठी आणला आहे. प्रशिक्षणक्रमाचे नाव आहे '10X बिझनेस सिक्रेट्स'... सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रशिक्षणक्रम फक्त बिझनेसमन्ससाठी.

विषय

  • बिझनेसमधील नफा कसा वाढवाल?
  • तुमच्या कर्मचाऱ्यांना कंपनीशी प्रामाणिक कसे बनवाल?
  • बिझनेसमधील समस्यांना कसे संपवाल?
  • ग्राहकांना आकर्षित कसे कराल?
  • एक आदर्श कंपनी कशी बनवाल?
  • तुमच्या कंपनीत तुम्ही आदर्श लीडर / कोच कसे बनाल?


सेमिनार इमेजेस

श्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी ४ लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. त्यांनी ३० वेगवेगळ्या क्षेत्रातील ५,००० हून अधिक उद्योजकांना उद्योजकतेचे प्रशिक्षण दिले आहे.

Enquire Now