तुम्ही कोणते उद्योजक आहात?








श्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी तीन लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. ३० वेगवेगळ्या क्षेत्रातील ३००० हुन अधिक उद्योजकांना यांनी उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे.



मराठी माणूस चुकतोय

तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही