जागतिक दर्जाच्या गेम चेंजर बिझनेस स्ट्रॅटेजीझ शिका



मराठी उद्योजकांचा बिझनेस 10 पटीने वाढावा यासाठी 'स्नेहलनीती' प्रस्तुत बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट हे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केले आहे. लघू, मध्यम आणि स्टार्ट अप तसेच सर्व उद्योजकांनी येऊन आपला बिझनेस वाढविण्याचा मंत्र शिका.

या कार्यशाळेमध्ये तुम्ही शिकाल

  • बिझनेसमधील नफा कसा वाढवाल ?
  • व्यवसाय वाढीचे 10 घटक ?
  • तुमच्या उपस्थितीशिवाय तुमचा बिझनेस कसा वाढवाल?
  • ग्राहकांना आकर्षित कसे कराल ?
  • एक आदर्श कंपनी कशी बनवाल ?

तुम्हाला या बिझनेस सेमिनारवर 23,500/- रुपयांचे डिस्काऊंट हवं आहे का?

हो, मला हवं आहे!

आता भरा फक्त 1500/-

Pay Now OR


Rs.1,500 /- मध्ये तुम्हाला काय भेटेल?
  • एक व्यक्तींसाठी पास

  • ब्रेकफास्ट + टी / कॉफी + लंच

  • अमर्याद ज्ञान

  • रु. 5,000 किमतीचा 1 ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मोफत


Book Now
Rs.2,000 /- मध्ये तुम्हाला काय भेटेल?
  • दोन व्यक्तींसाठी पास

  • ब्रेकफास्ट + टी / कॉफी + लंच

  • अमर्याद ज्ञान

  • रु. 10,000 किमतीचा 2 ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मोफत





Book Now
img

कडुभाऊ काळे

Shree Sant Naggebaba Co-operative Bank, Nagar

मराठी उद्योजक कडुभाऊ काळे यांचा अहमदनगर येथे 'श्री संत नागेबाबा को-ऑपरेटिव्ह बॅंक' व्यवसाय आहे. कडुभाऊ यांच्या बिझनेसचा टर्नओव्हर 1,000 कोटी रुपये एवढा आहे. बिझनेस कोच स्नेहल सरांनी सांगितलेल्या स्ट्रॅटेजीझ, सीस्टिम्सचे योग्य पालन बिझनेसमध्ये केल्याचा त्यांना लाभ झाला. सध्या त्यांच्याकडे 3 लाखांहून अधिक खातेधारक आहेत.

img

संदीप कुटे

S.K Group of Companies


संदीप यांचे चार हॉटेल्स असून त्याची 150 जणांची टीम आहे. तसेच त्यांनी आपला टर्नओव्हर 2 कोटींपासून 15 कोटींपर्यंत केला आहे. त्यांनी आपला बिझनेस 800 टक्क्यांनी वाढविला आहे

img

राजाराम घावते

Ganga Construction


मराठी उद्योजक राजाराम घावते यांचा 'गंगा कन्स्ट्रक्शन' नामक व्यवसाय आहे. 10X ॲडव्हान्स कोर्स करण्यापूर्वी घावते यांची कंपनी पूर्वी 70 कोटींपर्यंतच सीमित होती. बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या बिझनेस ज्ञान आणि स्ट्रॅटेजीझमुळे त्यांचा बिझनेस 100 कोटींवर पोहोचला आहे.






सेमिनार इमेजेस

श्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी तीन लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. 30 वेगवेगळ्या क्षेत्रातील 4000 हुन अधिक उद्योजकांना यांनी उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे.

Register Now

top